खोर्दा जिल्हा

भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.


खोर्दा जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

खोर्दा जिल्हा
खोर्दा जिल्हा
ओडिशा राज्यातील जिल्हा
India Odisha Khordha district.svg
ओडिशामधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य ओडिशा
मुख्यालय खोर्दा
क्षेत्रफळ २,८८७.५ चौरस किमी (१,११४.९ चौ. मैल)
लोकसंख्या २२,४६,३४१ (२०११)
लोकसंख्या घनता ७९९ प्रति चौरस किमी (२,०७० /चौ. मैल)
साक्षरता दर ८७.५१%
लिंग गुणोत्तर १.०८ /
प्रमुख शहरे भुवनेश्वर
जिल्हाधिकारी श्रीमती रुपा मिश्रा
संकेतस्थळ

याचे प्रशासकीय केंद्र खोर्दा येथे आहे.

चतुःसीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा