क्वीयांग
चीनमधील एक शहर
क्वीयांग (चिनी: 贵阳市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील क्वीचौ या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. २०१६ साली सुमारे ७२ लाख लोकसंख्या असलेले क्वीयांग सरासरी ३६०० फूट उंचीवर वसले आहे.
क्वीयांग 贵阳市 |
|
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
क्वीयांग शहर क्षेत्राचे क्वीचौ प्रांतातील स्थान | |
देश | चीन |
प्रांत | क्वीचौ |
क्षेत्रफळ | ८,०३४ चौ. किमी (३,१०२ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४,१८३ फूट (१,२७५ मी) |
लोकसंख्या (२०१६) | |
- शहर | ३४,८३,१०० |
- घनता | ३३० /चौ. किमी (८५० /चौ. मैल) |
- महानगर | ४६,९६,८०० |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ) |
http://gygov.gov.cn/ |
क्वीयांग शहर क्वांगचौ, चोंगछिंग व चीनमधील इतर शहरांसोबत द्रुतगती रेल्वेद्वारे जोडले गेले आहे. क्वीयांग लोंगदोंगबाओ आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील क्वीयांग पर्यटन गाईड (इंग्रजी)
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत). 2019-04-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-20 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)