क्रिकेट विश्वचषक, २०११ - उपांत्यपूर्व सामना २

Cricket World Cup Trophies.jpg

सामना क्र : ४४
भारत वि. ऑस्ट्रेलिया-(उपांत्यपूर्व फेरी २)
दिनांक : २४ मार्च,  स्थळ :अहमदाबाद
निकाल : भारतचा ध्वज भारत विजयी


२०११ क्रिकेट विश्वचषक सामने यादी

सामनासंपादन करा

२४ मार्च २०११
१४:३० (दि/रा)
ऑस्ट्रेलिया  
२६०/६ (५० षटके)
वि
  भारत
२६१/५ (४७.४ षटके)
रिकी पॉंटींग १०४ (११८)
युवराज सिंग २/४४ (१० षटके)
युवराज सिंग ५७ (६५)
डेव्हिड हसी १/१९ (५ षटके)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी


ऑस्ट्रेलियाचा डावसंपादन करा

  ऑस्ट्रेलिया फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
शेन वॉटसन गो आश्विन २५ ३८ ६५.७८
ब्रॅड हड्डिन झे रैना गो युवराज ५३ ६२ ८५.४८
रिकी पॉंटींग झे खान गो आश्विन १०४ ११८ ८८.१३
मायकल क्लार्क झे खान गो युवराज १९ ४२.१
मायकल हसी गो खान ३३.३३
क्रेग व्हाईट झे & गो खान १२ २२ ५४.५४
डेव्हिड हसी नाबाद ३८ २६ १४६.१५
मिशेल जॉन्सन नाबाद १००
इतर धावा (बा ०, ले.बा. २, वा. ९, नो. ०) ११
एकूण (६ गडी ५० षटके) २६०

गडी बाद होण्याचा क्रम:' १-४० (वॉटसन, ९.६ ष.), २-११० (हड्डीन, २२.५ ष.), ३-१४० (क्लार्क, ३०.४ ष.), ४-१५० (मा हसी, ३३.३ ष.), ५-१९० (व्हाईट, ४१.२ ष.), ६-२४५ (पॉंटींग, ४८.३ ष.) फलंदाजी केली नाही:' ब्रेट ली, जेसन क्रेजा, शॉन टेट

  भारत गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
रविचंद्रन आश्विन १० ५२ ५.२
झहिर खान १० ५३ ५.३
हरभजन सिंग १० ५०
मुनाफ पटेल ४४ ६.२८
युवराज सिंग १० ४४ ४.४
सचिन तेंडुलकर ४.५
विराट कोहली

भारताचा डावसंपादन करा

  भारत फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
विरेंद्र सेहवाग झे मा हसी गो वॉटसन १५ २२ ६८.१८
सचिन तेंडुलकर झे हड्डिन गो टेट ५३ ६८ ७७.९४
गौतम गंभीर धावबाद (व्हाईट/डे हसी) ५० ६४ ७८.१२
विराट कोहली झे क्लार्क गो डे हसी २४ ३३ ७२.७२
युवराज सिंग नाबाद ५७ ६५ ८७.६९
महेंद्रसिंग धोणी झे क्लार्क गो ली ८७.५
सुरेश रैना नाबाद ३४ २८ १२१.४२
इतर धावा (बा ०, ले.बा. ३, वा. १६, नो. २) २१
एकूण (५ गडी ४७.४ षटके) २६१

गडी बाद होण्याचा क्रम:' १-४४ (सेहवाग, ८.१ ष.), २-९४ (तेंडुलकर, १८.१ ष.), ३-१४३ (कोहली, २८.३ ष.), ४-१६८ (गंभीर, ३३.२ ष.), ५-१८७ (धोणी, ३७.३ ष.)

फलंदाजी केली नाही:' रविचंद्रन आश्विन, हरभजन सिंग, झहिर खान, मुनाफ पटेल


  ऑस्ट्रेलिया गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी
ब्रेट ली ८.४ ४५ ५.१९
शॉन टेट ५२ ७.४२
मिशेल जॉन्सन ४१ ५.१२
शेन वॉटसन ३७ ५.२८
जेसन क्रेझा ४५
मायकल क्लार्क १९ ६.३३
डेव्हिड हसी १९ ३.८

इतर माहितीसंपादन करा

नाणेफेक: ऑस्ट्रेलिया - फलंदाजी

मालिका : भारत उपांत्य फेरी साठी पात्र

सामनावीर : युवराज सिंग (भारत)


पंच : मराईस इरास्मुस (दक्षिण आफ्रिका) आणि इयान गोल्ड (इंग्लंड)

तिसरा पंच : रिचर्ड केटलबोरो (इंग्लंड)

सामना अधिकारी : रंजन मदुगले (श्रीलंका)

राखीव पंच : असद रौफ (पाकिस्तान)

बाह्य दुवेसंपादन करा