कोर्टा हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गाव आहे. येथे भगवान कलंकिनाथ महाराजांचे देवस्थान आहे. तसेच गावात खंडोबा मंदिर आहे. जवळील रेल्वे स्थानक चोंडी आंबा येथे आहे.

  ?कोर्टा
कोर्टा
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
[[चित्र:
मारोती मंदिर
|235px|none|]]
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर वसमत नांदेड
प्रांत मराठवाडा
विभाग संभाजीनगर (औरंगाबाद)
जिल्हा हिंगोली
तालुका/के वसमत
लोकसंख्या १,६०० (२०११)
भाषा मराठी
सरपंच रामकिशन भोकरे
संसदीय मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघ 92- वसमत विधानसभा मदारसंघ
ग्रामपंचायत ग्रामपंचायत कार्यालय कोर्टा
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 431705
• MH 38