कोपरगाव लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

कोपरगाव हे महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ आहे.

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ बी.सी. कांबळे स्वतंत्र
तिसरी लोकसभा १९६२-६७ ए. शिंदे काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ ए. शिंदे काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ बाळासाहेब विखे पाटील काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० बाळासाहेब विखे पाटील स्वतंत्र
सातवी लोकसभा १९८०-८४ बाळासाहेब विखे पाटील काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ बाळासाहेब विखे पाटील काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ बाळासाहेब विखे पाटील काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ शंकरराव काळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ भीमराव बदादे भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ प्रसाद बाबूराव तानपुरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ बाळासाहेब विखे पाटील शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ बाळासाहेब विखे पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल संपादन

हेसुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन