कोथळ्याचा भैरवगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

कोथळ्याचा भैरवगड

कोथळ्याचा भैरवगड
नाव कोथळ्याचा भैरवगड
उंची १०६३ मीटर
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण नगर, महाराष्ट्र
जवळचे गाव कोथळा,राजूर,अकोले
डोंगररांग सह्याद्री
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


भौगोलिक माहिती

संपादन

अकोले हा तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या हरिश्चंद्राच्या रांगेत आहे.

गडावर जाण्याचे मार्ग

संपादन

कलाडगडवर पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत.

  • कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी आधी कोथळा हे लहानसे गाव गाठणे सोईचे ठरते. या कोथळास येण्यासाठी अकोले तालुक्यामधील कोतुळ या गावी यावे. कोतुळवरून काही ठरावीक एस.टी. बसेस पाचनईपर्यंत येतात.

किल्ल्याबद्दल व किल्ल्यावरून पाहण्यासारखी ठिकाणे

संपादन

बाह्य दुवे

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन