आयवरी कोस्ट राष्ट्रीय फुटबॉल संघ

(कोट दि आईव्होर फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

आयवरी कोस्ट फुटबॉल संघ (फ्रेंच: Équipe de Côte d'Ivoire de football) हा पश्चिम आफ्रिकेमधील आयवरी कोस्ट ह्या देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. ११९२ व २०१५ साली आफ्रिकन देशांचा चषक जिंकणाऱ्या आयवरी कोस्टने २००६, २०१०२०१४ ह्या सलग तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे. परंतु त्याला प्रत्येक वेळी पहिल्या फेरीमध्येच पराभूत व्हावे लागले आहे. सध्या आयवरी कोस्ट आफ्रिकेमधील सर्वोत्तम संघांपैकी एक मानला जातो.

आयवरी कोस्ट
कोत द'ईवोआर
आयवरी कोस्टचा ध्वज
टोपणनाव Les Éléphants
(हत्ती)
राष्ट्रीय संघटना Fédération Ivoirienne de Football
प्रादेशिक संघटना सी.ए.एफ. (आफ्रिका)
सर्वाधिक सामने दिदिएर झोकोरा (१२३)
सर्वाधिक गोल दिद्ये द्रोग्बा (६५)
फिफा संकेत CIV
सद्य फिफा क्रमवारी २८
फिफा क्रमवारी उच्चांक १२ (एप्रिल २०१३)
फिफा क्रमवारी नीचांक ७५ (मार्च २००४)
सद्य एलो क्रमवारी २५
एलो क्रमवारी उच्चांक १० (जानेवारी २०१३)
एलो क्रमवारी नीचांक ७० (ऑक्टोबर १९९६)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर ३–२ बेनिन Flag of बेनिन
(मादागास्कर; १३ एप्रिल १९६०)
सर्वात मोठा विजय
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर ६–० माली Flag of माली
(आबिजान, आयवरी कोस्ट; १३ मार्च १९८५)
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर ६–० बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
(आबिजान, आयवरी कोस्ट; ११ ऑक्टोबर १९९२)
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर ६–० नायजर Flag of नायजर
(आबिजान, आयवरी कोस्ट; १५ जुलै २०००)
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर ६–० मादागास्कर Flag of मादागास्कर
(आबिजान, आयवरी कोस्ट; १ जुलै २००१)
सर्वात मोठी हार
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर २–६ घाना Flag of घाना
(आयवरी कोस्ट; २ मे १९७१)
मलावीचा ध्वज मलावी ५–१ कोत द'ईवोआर Flag of कोत द'ईवोआर
(मलावी; ६ जुलै १९७४)
फिफा विश्वचषक
पात्रता ३ (प्रथम: २००६)
सर्वोत्तम प्रदर्शन साखळी फेरी, २००६, २०१०२०१४
आफ्रिकन देशांचा चषक
पात्रता १९ (प्रथम १९६५)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेते, १९९२, २०१५
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता १ (सर्वप्रथम १९९२)
सर्वोत्तम प्रदर्शन चौथा, १९९२

बाह्य दुवे

संपादन