कोकरे
कोकरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.सातारा जिल्ह्यात कुसुंबीमुरा, जुंगटी, घाटवण , फलटण , कोरेगाव येथे वास्तव्य करीत आहेत,पुणे जिल्ह्यात पुरंदर येथे वास्तव्य करीत आहेत . कोकरे शिवाजी महाराज यांचे काळात सरदार होते. ते क्षत्रिय हाटकर आहेत.कोकरे घराण्याचे कुळदैवत धुळोबा असून फलटण तालुक्यात धुळदेव येथे आहे .
?कोकरे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा सातारा जिल्हा कुसुंबी, जुंगटी, जांभळेघर |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०८ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
संपादनदक्षिणेकडे राहणारे कोकरे गवळी धनगर असून डोंगराळ भागात [सातारा, जावली, महाबळेश्वर, चिपळूण, रत्नागिरी , रायगड ] वास्तव्य करीत असून भात शेती करतात . जनावरे, शेळी पालण शेतीपूरक व्यवसाय करतात .
प्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादन==जवळपासची गावे== कुसुंबीमुरा, घाटवण, जुंगटी, सातारा , फलटण, कोरेगाव
संदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/