केशोद विमानतळ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
केशोद विमानतळ[१](आहसंवि: IXK, आप्रविको: VAKS) हे भारताच्या गुजरात राज्यातील केशोद येथे असलेला विमानतळ आहे.हे प्राथमिकरित्या जुनागढ व वेरावळ या शहरांना व सभोवतालच्या क्षेत्रास सेवा पुरविते.
केशोद विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: IXK – आप्रविको: VAKS | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | जुनागढ / वेरावळ | ||
स्थळ | केशोद, गुजरात, भारत | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १६७ फू / ५१ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 21°19′01″N 070°16′13″E / 21.31694°N 70.27028°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०५/२३ | ४,५०० | १,३७२ | डांबरी धावपट्टी |
विमानसेवा व गंतव्यस्थान
संपादनयेथे सध्या कोणतीही वाणिज्यिक विमानसेवा उपलब्ध नाही.
संदर्भ
संपादन- ^ "केशोद विमानतळ (जुनागढ)". 2010-12-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-14 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- विमानतळ माहिती VAKS वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.Source: DAFIF.
- साचा:GCM
- एव्हीएशन सेफ्टी नेटवर्कच्या संकेतस्थळावर, IXK: केशोद विमानतळ या विमानतळावरील अपघातांचा इतिहास बघा