केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघ

(केन्या क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)


केन्या क्रिकेट संघ हा आफ्रिकेतील केन्या देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. इ.स. १९८१ पासून आय.सी.सी.चा असोसिएट सदस्य असलेल्या केन्याने २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीमध्ये धडक मारून सर्व क्रिकेट जगताला चकित केले होते. २००७२०११ सालच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झालेल्या केन्याला २०१५ स्पर्धेत पात्रता मिळवण्यात अपयश आले. इ.स. २०१४ साली केन्याचा कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा काढून टाकण्यात आला.

केन्या
Flag of Kenya
Flag of Kenya
Flag of Kenya
आय.सी.सी. सदस्यत्व सुरवात इ.स. १९८१
आय.सी.सी. सदस्यत्व असोसिएट सदस्य (एकदिवसीय-फक्त)
आय.सी.सी. विभाग आफ्रिका
संघनायक स्टीव टिकोलो
एकदिवसीय सामने
पहिला एकदिवसीय सामना {{{पहिला एकदिवसीय सामना}}}
अलिकडील एकदिवसीय सामना {{{अलिकडील एकदिवसीय सामना}}}
एकूण एकदिवसीय सामने {{{एकूण एकदिवसीय सामने}}}
As of मे २६ इ.स. २००७

इतिहास संपादन

क्रिकेट संघटन संपादन

महत्त्वाच्या स्पर्धा संपादन

माहिती संपादन

प्रमुख क्रिकेट खेळाडू संपादन

बाह्य दुवे संपादन