कूच बिहार जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेला बांगलादेश आहे.

कूच बिहार जिल्हा
কোচবিহার জেলা
पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा
कूच बिहार जिल्हा चे स्थान
कूच बिहार जिल्हा चे स्थान
पश्चिम बंगाल मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
मुख्यालय कूच बिहार
क्षेत्रफळ
 - एकूण ३,३८७ चौरस किमी (१,३०८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २८,२२,७८० (२०११)
-लोकसंख्या घनता ८३० प्रति चौरस किमी (२,१०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७५.४९%
-लिंग गुणोत्तर ९४२ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ कूच बिहार
संकेतस्थळ


कूच बिहार राजवाडा

१६व्या शतकापासून ते १९४९ पर्यंत हा भूभाग कोच बिहार ह्या संस्थानाचा भाग होता.