कुलाबा लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

कुलाबा हा महाराष्ट्रातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला.

संसद सदस्य

संपादन

मतदान निकाल

संपादन
सामान्य मतदान, २००४: कुलाबा
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस ए.आर. अंतुले ३१२,२२५ ३९.३५
शेकाप विवेक पाटील २८०,३५५ ३५.३३ -६.२२
शिवसेना श्याम सावंत १६४,२४२ २०.७३ -१४.३३
बसपा कुंडलिक थोरे १२,८५२ १.६२
बहुमत ३१,८७० ४.०२
मतदान ७९३,६२० ६३.४८ -२.०१
काँग्रेस विजयी शेकाप पासुन बदलाव


हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन