कुरोदा कियोताका

जपानी राजकारणी, लष्करी कर्मचारी

काउंट कुरोदा कियोताका (黑田 清隆) तथा कुरोदा रायोसुके (黑田 了介) (नोव्हेंबर ९, इ.स. १८४० - ऑगस्ट २३, इ.स. १९००) हा जपानचा दुसरा पंतप्रधान होता. हा एप्रिल ३०, इ.स. १८८८ पासून ऑक्टोबर २५, इ.स. १८८९ पर्यंत सत्तेवर होता.

कुरोदा कियोताका