कासगंज जिल्हा

उत्तर प्रदेशातील जिल्हा, भारत


कासगंज (जुने नाव: कांशीरामनगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. एटा जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती २००८ साली मुख्यमंत्री मायावतीने केली व त्याला बहुजन समाज पक्षाचे वरिष्ठ नेते कांशीराम ह्यांचे नाव दिले. २०१२ साली जिल्ह्याचे नाव कांशीरामनगर वरून बदलून कासगंज असे ठेवले गेले.

कासगंज जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
कासगंज जिल्हा चे स्थान
कासगंज जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय कासगंज
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण १,९९३ चौरस किमी (७७० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १२,२८,७०५
-लोकसंख्या घनता ६१६.५ प्रति चौरस किमी (१,५९७ /चौ. मैल)
-साक्षरता दर ६२.३%
-लिंग गुणोत्तर ८७९ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ एटा

बाह्य दुवे

संपादन