कांशीराम

भारतीय राजकारणी व सामाजिक कार्यकर्ते
Kanshi Ram (es); কাঁশি রাম (bn); Kanshi Ram (fr); Kanshi Ram (ast); Kanshi Ram (ca); Kanshi Ram (yo); Kanshi Ram (de); Kanshi Ram (ga); कांशीराम (mr); Kanshi Ram (cy); Kanshi Ram (da); Kanshi Ram (sl); کانشی رام (ur); Kanshi Ram (hu); Kanshi Ram (id); Kanshi Ram (sv); Kanshi Ram (nn); കാൻഷി റാം (ml); Kanshi Ram (nl); కాన్షీరామ్ (te); कांशीराम (hi); ಕನ್ಶಿ ರಾಮ್ (kn); ਕਾਂਸ਼ੀਰਾਮ (pa); Kanshi Ram (en); Kanshi Ram (nb); کانشی رام (pnb); கன்சிராம் (ta) político indio (es); políticu indiu (1934–2006) (ast); polític indi (ca); indischer Politiker, Gründer der Bahujan Samaj Party (1934–2006) (de); polaiteoir Indiach (ga); հնդիկ քաղաքական գործիչ (hy); 印度政治人物 (zh); indisk politiker (da); politician indian (ro); ہندوستانی سیاست دن اور دلت پارٹی بہوجن سماج پارٹی کے بانی (ur); indisk politiker (sv); פוליטיקאי הודי (he); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनेता और सामाजिक कार्यकर्ता (hi); భారత రాజకీయవేత్త మరియు సామాజిక కార్యకర్త (te); ਭਾਰਤੀ ਸਿਆਸਤਦਾਨ ਅਤੇ ਸਮਾਜਿਕ ਕਾਰਕੁਨ (pa); Indian politician (en-ca); இந்திய அரசியல்வாதி (ta); ভারতীয় রাজনীতিবিদ এবং সমাজকর্মী (bn); personnalité politique indienne (fr); India poliitik (et); भारतीय राजकारणी व सामाजिक कार्यकर्ते (mr); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); Indian politician (en-gb); Indian politician (en); indisk politikar (nn); indisk politiker (nb); Indiaas politicus (1934-2006) (nl); politikan indian (sq); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); ಭಾರತೀಯ ರಾಜಕಾರಣಿ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತ (kn); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); político indio (gl); سياسي هندي (ar); سیاست‌مدار هندی (fa); індійський політик (uk) कांशी राम (mr); Kanshiram (de); কাঁশি রামজি (bn)

कांशीराम (पंजाबी: ਕਾਂਸ਼ੀ ਰਾਮ ; रोमन लिपी: Kanshi Ram) (१५ मार्च, इ.स. १९३४ - ९ ऑक्टोबर, इ.स. २००६) हे भारतीय राजकारणी होते. यांनी बहुजन समाज पक्ष हा पक्ष स्थापला. यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षाने इ.स. १९९५ साली उत्तर प्रदेश राज्यातील निवडणुका जिंकल्या व मायावतींच्या नेतृत्वाखाली नवे शासन स्थापले.

कांशीराम 
भारतीय राजकारणी व सामाजिक कार्यकर्ते
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखमार्च १५, इ.स. १९३४
रूपनगर जिल्हा
मृत्यू तारीखऑक्टोबर ९, इ.स. २००६
नवी दिल्ली
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • ११व्या लोकसभेचे सदस्य
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कांशीराम यांचा जन्म १५ मार्च, इ.स. १९३४ रोजी पंजाबमधील रोपड जिल्ह्यातल्या खवासपूर गावी [] एका दलित रविदासिया/शीख चांभार जमातीतील [] कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरीसिंग व आईचे नाव बिशनकौर होते.

पंजाब विद्यापीठाशी संलग्न असलेल्या रोपड येथील शासकीय महाविद्यालयात ते बी.एस्सी. झाले.[]

पुढे ते पुण्यात उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळेत - जी तेव्हाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचाच घटक होती - तेथे रुजू झाले. त्या कालखंडात इ.स. १९६५ साली बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनाची सार्वजनिक सुट्टी रद्द होऊ नये, म्हणून भारतीय शासनाच्या सेवेतल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी चालवलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. कांशीराम यांच्या जीवनातील चळवळीच्या टप्प्यास येथून सुरुवात झाली.

राजकीय कारकीर्द

संपादन

इ.स. १९७८ साली कांशीराम यांनी बामसेफ ("बॅकवर्ड ॲन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लॉयीज फेडरेशन")[] या संघाची स्थापना केली. हा संघ बिगरराजकीय, बिगरधार्मिक स्वरूपाचा होता. इ.स. १९८१ सालापासून त्यांनी दलितांना एकीकरण साधण्याच्या हेतूने प्रयत्न आरंभले. यातून इ.स. १९८४ साली त्यांनी बहुजन समाज पक्ष स्थापला. बहुजन समाज पक्षास उत्तर प्रदेशात बऱ्यापैकी यश कमवता आले.

कांशीराम इ.स. १९९१ साली १०व्या लोकसभेत होशियारपूर मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेले.[] इ.स. १९९६ साली ११व्या लोकसभा निवडणुकांत ते पुन्हा निवडणूक जिंकली.

मायावतीने आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत, कासगंज नावाच्या शहराचे नाव बदलून कांशीराम नगर असे केले होते, ते त्यांच्यानंतर आलेल्या अखिलेश यादव या मुख्यमंत्र्याने बदलून परत कासगंज केले.

९ ऑक्टोबर, इ.स. २००६ रोजी नवी दिल्ली येथे हृदयविकाराचा झटक्याने त्यांचे निधन झाले.

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ a b c "भारतीय संसदेच्या संकेतस्थळावरील प्रोफाइल" (इंग्लिश भाषेत). 2010-11-20 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "आय विल बी द बेस्ट पीएम ॲन्ड मायावती इज माय चोजन हायर (अर्थ: "मी सर्वोत्तम पंतप्रधान होऊ शकेन आणि वारसदार म्हणून मायावतींना माझी पसंती असेल")" (इंग्लिश भाषेत). २३ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ बामसेफ (इंग्लिश: Backward and Minority Communities Employees' Federation , बॅकवर्ड ॲन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लॉयीज फेडरेशन ; लघुरूप: BAMCEF, बामसेफ) मागास व अल्पसंख्य जमातींतील कर्मचाऱ्यांचा संघ.

बाह्य दुवे

संपादन