काशीबाई भोसले
शिवाजी महाराजांच्या पत्नी
काशीबाईसाहेब भोसले (?? - इ.स. १६७४) ह्या छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पत्नी होत्या. त्यांचा शिवाजी महाराजांशी विवाह ८ एप्रिल १६५७ रोजी झाला . काशीबाई या जिजामातेच्या जाधव कुटुंबातील होत्या आणि त्या शंभूसिंह बांदल यांच्या बहिणी होत्या.त्यांचा मृत्यू इ.स. १९ मार्च १६७४ रोजी झाला. त्यांची समाधी रायगड येथे आहे.