कायदेपंडित

कायद्याचा विद्वान
(कायदेतज्ज्ञ या पानावरून पुनर्निर्देशित)

कायदेपंडित (इतर नावे: कायदेतज्ज्ञ, विधिज्ञ, विधिशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ; इंग्रजी: Jurist; हिंदी: विधिवेत्ता) हे ज्यूरिस्प्रुडन्स (Jurisprudence) (कायद्याचा सिद्धांत) यावर संशोधन आणि अभ्यास करणारे शास्त्रज्ञ असतात.[] अशी व्यक्ती शैक्षणिक, कायदेशीर लेखक किंवा कायद्याचा प्राध्यापक म्हणून काम करू शकते. युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक कॉमनवेल्थ देशांमध्ये काही वेळा 'कायदेतज्ज्ञ' शब्द हा बॅरिस्टरसाठी (Barrister) वापरतात, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाकॅनडामध्ये याला अनेकदा न्यायाधीश (Judge) म्हणतात.[]

रोमन कायदेपंडित व्हॅलेरीओ पेट्रोनियानो (इ.स. ३१५ - ३२०)च्या काचपात्रामधील तपशील

उल्लेखनीय विधिज्ञ

संपादन

हे काही उल्लेखनीय विधिज्ञांचे अनुक्रमिक वर्गीकरण आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Jurist". Oxford English Dictionary Second Edition on CD-ROM. Oxford: Oxford University Press. 2009.
  2. ^ Garner, Bryan A. (2009). Black's law dictionary (9th ed.). St. Paul, Minn.: West. pp. Jurisprudence entry. ISBN 0314199497.

बाह्य दुवे

संपादन