काबुल
अफगाणिस्तानची राजधानी
(काबुल, अफगाणिस्तान या पानावरून पुनर्निर्देशित)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
काबुल (पर्शियन: کابل) अफगाणिस्तानची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
काबुल کابل |
|
अफगाणिस्तान देशाची राजधानी | |
देश | अफगाणिस्तान |
स्थापना वर्ष | इ.स. २००६ |
क्षेत्रफळ | २७५ चौ. किमी (१०६ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५,८७३ फूट (१,७९० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | २८,५०,०००० |
हिंदुकुश पर्वतरांगेत काबुल नदीच्या काठी वसलेले हे शहर १,८०० मीटर (५,९०० फूट) उंचीवर आहे. येथील लोकसंख्या अंदाजे २५ लाख आहे. हे शहर याच नावाच्या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे.
वाहतूक
संपादनकाबुल अफगाणिस्तानच्या गझनी, कंदहार, हेरात आणि मझार-ए-शरीफ शहरांशी महामार्गांनी जोडलेले आहे. याशिवाय येथून पूर्वेस पाकिस्तान व उत्तरेस ताजिकिस्तानकडे जाणारे महामार्ग आहेत.
काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे. येथून जवळ असलेला बागराम विमानतळ अमेरिकेने बांधला असून तो मुख्यत्वे लष्करी विमानतळ आहे.