कर्बी आंगलाँग जिल्हा


कर्बी आंगलॉंग जिल्हा (आसामी: কাৰ্বি আংলং জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या मध्य भागात वसलेल्या कर्बी आंगलॉंग जिल्ह्याच्या सीमा मेघालयनागालॅंड राज्यांसोबत आहेत. कर्बी आंगलॉंग जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ९.६५ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र दिफु येथे आहे.

कर्बी आंगलॉंग जिल्हा
কাৰ্বি আংলং জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
कर्बी आंगलाँग जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय दिफु
क्षेत्रफळ
 - एकूण १०,४३४ चौरस किमी (४,०२९ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ९,६५,२८० (२०११)
-लोकसंख्या घनता ९३ प्रति चौरस किमी (२४० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७३.५२%
-लिंग गुणोत्तर ९५६ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ स्वायत्त जिल्हा
संकेतस्थळ

बाह्य दुवेसंपादन करा