महाराणी भवानीबाई भोसले ह्या छत्रपती शिवाजी द्वितीय यांच्या पत्नी होत्या. त्या कोल्हापूर संस्थानाच्या पहिल्या महाराणी होत्या. रामराजे छत्रपती यांच्या त्या आई होत्या. रामराजे छत्रपती हे शाहू महाराजांनंतर मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले.

महाराणी भवानीबाई भोसले
महाराणी
कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळ १७१० - १७१४
अधिकारारोहण पट्टराणी पदाभिषेक
राज्याभिषेक २ सप्टेंबर १७१०
राजधानी कोल्हापूर
पूर्ण नाव भवानीबाई शिवाजीराजे भोसले
पदव्या महाराणी
पूर्वाधिकारी पद निर्माण
उत्तराधिकारी महाराणी जिजाबाई
पती छत्रपती शिवाजी द्वितीय
संतती रामराजे छत्रपती
राजघराणे भोसले
चलन होन