कोल्हापूर संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. कोल्हापूर संस्थान हे तत्कालीन मराठा संस्थानांतील एक प्रमुख संस्थान होते.

कोल्हापूर संस्थान
इ.स.१७११इ.स. १९४९
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: हर हर महादेव
राजधानी कोल्हापूर
सर्वात मोठे शहर कोल्हापूर
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: शिवाजी (द्वितीय)
अंतिम राजा: शहाजी (द्वितीय)
अधिकृत भाषा मराठी
इतर भाषा संस्कृत, हिंदी


छत्रपती शाहू महाराज
कोल्हापूरचा नवा राजवाडा (new palace)

महाराणी ताराबाई यांनी १७०७ च्या सुमारास कोल्हापूर राज्याची स्थापना करून आपल्या मुलाला म्हणजेच दुसऱ्या शिवाजी यांना गादिवर बसवले.

भारत स्वतंत्र झाल्यावर कोल्हापूरचे महाराजा छत्रपती शहाजी (द्वितीय)यांनी हे संस्थान भारतात विलीन केले.

[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ टिकेकर, श्री. रा. कोल्हापूर संस्थान. मराठी विश्वकोश (वेब ed.). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. १३ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.