कंधार तालुका
कंधार हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. येथील लोकसंख्या सुमारे २०००० आहे [१]. कंधाराचा किल्ला प्रसिद्ध आहे.
?कंधार महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | नांदेड नांदेड |
भाषा | मराठी |
नगराध्यक्ष | श्री. अरविंद नळगे |
आमदार | श्यामसुंदर शिंदे |
संसदीय मतदारसंघ | लातूर |
विधानसभा मतदारसंघ | कंधार विधानसभा मतदारसंघ |
तहसील | कंधार |
पंचायत समिती | कंधार |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ++०२४६२ • MH26 |
तालुक्यातील गावे
संपादन- आबुळगा
- आळेगाव (कंधार)
- आनंदवाडी (कंधार)
- औरळ
- बाबुळगाव (कंधार)
- बाचोटी
- बहादरपुरा
- बलंतवाडी
- बामणी पीके
- बारुळ
- भंडारकुमठ्याचीवाडी
- भेंडेवाडी (कंधार)
- भुकमरी
- भुत्याचीवाडी
- बिजेवाडी
- बिंदा
- बोळका
- बोरीबुद्रुक (कंधार)
- बोरीखुर्द (कंधार)
- ब्रम्हवाडी (कंधार)
- चौकी (कंधार)
- चौकीधरणपुरी
- चौकीपाया
- चिखलभोसी
- चिखली (कंधार)
- चिंचोळी पीके
- दहीकाळांबा
- दैठाणा (कंधार)
- दाताळा
- देवाईचीवाडी
- धानोरा (कंधार)
- धर्मापुरीमाजरे
- दिग्रस बुद्रुक (कंधार)
- दिग्रस खुर्द
- दिंडा
- गांधीनगर (कंधार)
- गगनबीड
- गौळ (कंधार)
- घागरदरवाडी
- घोडज
- घुबडवाडी
- गोगदरी
- गोणार
- गुलाबवाडी
- गुंदा
- गुंटुर (कंधार)
- गुत्तेवाडी
- हाडोळी बीएस
- हळदा (कंधार)
- हणमंतवाडी
- हरबळ पीके
- हासुळ
- हातकायळ
- हिपरगा शादीवन
- हिस्सेऔरळ
- इमामवाडी
- जाकापूर (कंधार)
- जंगमवाडी (कंधार)
- काळका
- कल्लाळी
- कांधरेवाडी
- करतळा
- काथांडोह
- कटकळंबा
- कौठा (कंधार)
- कौठावाडी
- खांडगावहमीद
- खुड्याचीवाडी
- कोटबाजार
- कुर्ला (कंधार)
- लडका
- लालवाडी
- लाठखुर्द
- मदाळी
- महालिंगी
- माजरेवरवट
- मानसपुरी
- मंगलसांगवी
- मांगनळी (कंधार)
- मारशिवणी
- मासळगा
- मोहिजा
- मुंडेवाडी तर्फे खंडोबाची
- नागळगाव
- नंदनशिवणी
- नंदनवन
- नारनाळी
- नवघरवाडी
- नवरंगपुरा
- नावांड्याचीवाडी
- उस्माननगर
- पाणभोशी
- पांगरा (कंधार)
- पाणशेवडी
- परांडा (कंधार)
- पाताळगंगा
- पेठवडज
- फुलवळ
- पिंपळ्यांचीवाडी
- पोखरणी (कंधार)
- राहटी (कंधार)
- रामानाईकतांडा
- राऊतखेडा
- रूई (कंधार)
- संगमवाडी
- संगुचीवाडी
- सावरगावनिपाणी
- सावळेश्वर (कंधार)
- शेकापूर (कंधार)
- शेल्लाळीवाडी
- शिरढोण (कंधार)
- शिरसी बुद्रुक
- शिरसी खुर्द
- शिरूर (कंधार)
- श्रीगणवाडी
- सोमठाणा (कंधार)
- तळ्याचीवाडी
- तेलंगवाडी (कंधार)
- तेळुर
- टोकवाडी (कंधार)
- उमरगाखोजण
- उंबज
- वहाड
- वाखरड
- वंजारवाडी (कंधार)
- वारवंट
- येळुर (कंधार)
हे सुद्धा पहा
संपादनभौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादननैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनमौजे- पानभोशी ता. कंधार जि. नांदेड येथे महादेव मंदिर असून पानभोशी गावात जुने मठ आहे . तसेच मौजे फुळवळ व कंधारेवाडी यांच्या सीमेवर महादेव मंदिर खूप प्रसिद्ध आहे येथे दरवर्षी बारस मध्ये पाच दिवस शिवभक्त उपहास व मोठी यात्रा भरते
नागरी सुविधा
संपादनजवळपासचे तालुके
संपादनबाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कंधार शहर हे अतिशय प्राचीन शहर असून तिथे एक भूइकोट किल्ला आहे. त्या किल्ल्यात खोदकाम करत असतांना अनेक प्राचिन शील्प सापडतात आणि त्या मुर्त्याच्या आजही शासनाच्या मार्फत संवर्धन केल्या जात नाही.