ओडिआ भाषा
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
ओडिआ, उडिया किंवा ओरिया ही भारत देशाच्या ओडिशा राज्यामधील प्रमुख भाषा आहे. सध्या सुमारे ३.३ कोटी लोक उडिया भाषक आहेत. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार उडिया ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. ओरिसा राज्यामधील ८३.३ टक्के लोक ओडिया भाषिक आहेत.
ओडिआ | |
---|---|
ଓଡ଼ିଆ | |
स्थानिक वापर | भारत |
प्रदेश | ओड़िशा, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड |
लोकसंख्या | ३.३ कोटी |
भाषाकुळ |
इंडो-युरोपीय
|
लिपी | ओडिया लिपी |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर |
![]() |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | or |
ISO ६३९-२ | ori |
ISO ६३९-३ | ori (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) |
हे सुद्धा पहासंपादन करा
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत