ओइता (जपानी: 大分県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या पूर्व भागात वसला आहे.

ओइता प्रांत
大分県
जपानचा प्रांत

ओइता प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
ओइता प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग क्युशू
बेट क्युशू
राजधानी ओइता
क्षेत्रफळ ६,३३८.८ चौ. किमी (२,४४७.४ चौ. मैल)
लोकसंख्या १२,०९,५८७
घनता १९१ /चौ. किमी (४९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-44
संकेतस्थळ www.pref.oita.jp

ओइता ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

33°15′N 131°31′E / 33.250°N 131.517°E / 33.250; 131.517