ऑस्ट्रलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ डिसेंबर २०२४ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा करत आहे.[][] आंतरराष्ट्र्रीय एकदिवसीय मालिका २०२२-२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग असेल.[][] नंतर ते तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळण्यासाठी मार्च २०२५ मध्ये परततील.[][] जुलै २०२४ मध्ये, न्यूझीलंड क्रिकेटने २०२४-२४ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[]

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५
न्यू झीलंड
ऑस्ट्रेलिया
तारीख १९ डिसेंबर २०२४ – २६ मार्च २०२५
संघनायक सोफी डिव्हाइन (आं.ए.दि.) अलिसा हीली (आं.ए.दि.)
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका
  न्यूझीलंड   ऑस्ट्रेलिया
आं.ए.दि.[] आं.टी२० आं.ए.दि.[] आं.टी२०

१० डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाने जॉर्जिया व्हॉलचा एकदिवसीय संघात समावेश केला.[१०][११] १४ डिसेंबर रोजी, सोफी मॉलिनूला गुडघ्याच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर काढण्यात आले, तिच्या जागी हेदर ग्रॅहामची निवड करण्यात आली.[१२][१३]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला आं.ए.दि. सामना

संपादन
१९ डिसेंबर २०२४
११:००
धावफलक
वि
सामना रद्द
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
पंच: किम कॉटन (न्यू) आणि वृंदा राठी (भा)
  • नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.[१४]
  • महिला चॅम्पियनशिप गुण: ऑस्ट्रेलिया १, न्यू झीलंड १

२रा आं.ए.दि. सामना

संपादन
२१ डिसेंबर २०२४
११:००
धावफलक
वि
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
पंच: कोरी ब्लॅक (न्यू) आणि किम कॉटन (न्यू)

३रा आं.ए.दि. सामना

संपादन

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

संपादन

१ला आं.टी२० सामना

संपादन

२रा आं.टी२० सामना

संपादन

३रा आं.टी२० सामना

संपादन

संदर्भयादी

संपादन
  1. ^ "न्यूझीलंड महिलांचे २०२४-२५ मायदेशातील आंतरराष्ट्रीय उन्हाळी सामने जाहीर". फिमेल क्रिकेट. १९ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "महिलांचे भविष्यातील दौरे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्र्रीय क्रिकेट समिती. १९ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "आयसीसी महिला चॅम्पियनशिपच्या पुढील आवृत्तीत दोन नवीन संघ". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ मे २०२२. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघ न्यूझीलंडच्या मायदेशातील उन्हाळी हंगामासाठी सज्ज". ईएसपीएन क्रिकइन्फो. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "२०२४-२५ च्या व्यस्त उन्हाळ्यात व्हाईट फर्न दोनदा ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "न्यूझीलंडचे उन्हाळ्याचे भरगच्च वेळापत्रक जाहीर, श्रीलंका, पाकिस्तान दौरे निश्चित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "२०२४/२५ आंतरराष्ट्रीय उन्हाळ्यासाठी मायदेशातील सहा दौरे निश्चित". न्यूझीलंड क्रिकेट. 2024-07-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "जेम्सने पहिला व्हाईट फर्न कॉल अप मिळवला - ताहुहू बाहेर". न्यूझीलंड क्रिकेट (इंग्रजी भाषेत). १५ डिसेंबर २०२४.
  9. ^ "जॉर्जिया वॉल हिलीच्या जागी ऑसी संघात सामील". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २३ नोव्हेंबर २०२४.
  10. ^ "न्यूझीलंड दौऱ्यासाठी व्हॉलचा समावेश, ऑसीजच्या कोचिंग युनिटचा विस्तार". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). १० डिसेंबर २०२४.
  11. ^ "न्यूझीलंड दौऱ्यासाठी जॉर्जिया व्हॉलचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश". क्रिकबझ्झ. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "गुडघ्याच्या समस्येमुळे मॉलिनू न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर, ग्रॅहामची निवड". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  13. ^ "मॉलिनू न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  14. ^ "वेलिंग्टन हवामान जिंकले, महिला चॅम्पियनशिप शर्यत खुली". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन