ॲडमिरल ऑस्कर स्टॅन्ले डॉसन (जन्म - १३ नोव्हेंबर, इ.स. १९२३ मृत्यू - २३ ऑक्टोबर, इ.स. २०११) हे २८ फेब्रुवारी, इ.स. १९८२ ते ३० नोव्हेंबर, इ.स. १९८४ पर्यंत भारतीय नौसेनेचे प्रमुख होते.[] इ.स. १९७१च्या भारत-पाकिस्तान तिसऱ्या युद्धात त्यांचा सहभाग होता.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "ॲडमिरल ऑस्कर स्टॅन्ले डॉसन". 2011-09-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)