एसोन

फ्रान्सचा विभाग

एसोन (फ्रेंच: Essonne) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या एसोन नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या दक्षिणेस स्थित असून त्याचा उत्तरेकडील परिसर पॅरिस महानगराचा भाग आहे.

एसोन
Essonne
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Essonne.svg
चिन्ह

एसोनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
एसोनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश इल-दा-फ्रान्स
मुख्यालय एव्ह्री
क्षेत्रफळ १,८०४ चौ. किमी (६९७ चौ. मैल)
लोकसंख्या १२,०८,००४
घनता ६७० /चौ. किमी (१,७०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-91
एसोनचा नकाशा


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: