उमराव जान हा १९८१चा मुझफ्फर अली दिग्दर्शित भारतीय चित्रपट आहे ज्यात रेखा मुख्य भूमिकेत आहे. १९०५ सालच्या उर्दू कादंबरी उमराव जान अदा यावर आधारित हा चित्रपट लखनौच्या एका वेश्याची आणि तिच्या प्रसिद्धीबद्दलची कहाणी सांगत आहे.

उमराव जान 
1981 film by Muzaffar Ali
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
  • नाट्य चित्रपट
  • film based on literature
मूळ देश
संगीतकार
पटकथा
  • Muzaffar Ali
निर्माता
  • Muzaffar Ali
वर आधारीत
  • Umrao Jaan Ada
चित्रपट दिग्दर्शक
  • Muzaffar Ali
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९८१
कालावधी
  • १४५ min
अधिकार नियंत्रण
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)
La Umrao Jaan (es); উমরাও জান (bn); Umrao Jaan (fr); Дорогая Умрао (ru); उमराव जान (mr); Umrao Jaan (de); Umrao Jaan (pt); عمر و جان (fa); उमराव जान (new); امراؤ جان (1981 فلم) (pnb); امراؤ جان (ur); Umrao Jaan (film 1981) (id); Umrao Jaan (pl); Дорога Умрао (uk); Umrao Jaan (nl); उमराव जान (hi); ఉమ్రావ్ జాన్ (te); ਉਮਰਾਓ ਜਾਨ (pa); Umrao Jaan (en); Umrao Jaan (fi); 踊り子 (ja) película de 1981 dirigida por Muzaffar Ali (es); pinicla de 1981 dirigía por Muzaffar Ali (ext); film sorti en 1981 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 1981. aasta film, lavastanud Muzaffar Ali (et); película de 1981 dirixida por Muzaffar Ali (ast); pel·lícula de 1981 dirigida per Muzaffar Ali (ca); 1981 film by Muzaffar Ali (en); Film von Muzaffar Ali (1981) (de); filme de 1981 dirigido por Muzaffar Ali (pt); film (sq); film út 1981 fan Muzaffar Ali (fy); film din 1981 regizat de Muzaffar Ali (ro); film från 1981 regisserad av Muzaffar Ali (sv); סרט משנת 1981 (he); filme de 1981 dirigit per Muzaffar Ali (oc); film uit 1981 van Muzaffar Ali (nl); 1981 film by Muzaffar Ali (en); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); film del 1981 diretto da Muzaffar Ali (it); cinta de 1981 dirichita por Muzaffar Ali (an); filme de 1981 dirixido por Muzaffar Ali (gl); فيلم أنتج عام 1981 (ar); фільм Музаффара Алі (uk); индийский фильм (ru)

तिच्या अभिनयाबद्दल रेखाचे कौतुक झाले, पण बॉक्स ऑफिसवरची कमाई अगदी मध्यमान होती.[१] काळजीपूर्वक केलेल्या ऐतिहासिक नेपथ्यास समीक्षकांनी अनुकूल प्रतिसाद दिला.

खय्याम यांनी संगीत दिले असून गीत हे शेरियार यांनी लिहिले होते. चित्रपटातील अनेक गाणी आशा भोसले यांनी गायली आहेत.

कलाकारसंपादन करा

  • अमिरान / उमराव जान म्हणून रेखा
  • युवा अमिरान म्हणून सीमा सतीयू
  • नवाब सुलतान म्हणून फारूक शेख
  • गोहर मिर्झा म्हणून नसीरुद्दीन शाह
  • फैज अली म्हणून राज बब्बर
  • हुसैनी म्हणून दीना पाठक
  • बिस्मिल्ला जान म्हणून प्रेमा नारायण
  • खान साहेब (संगीत मास्टर) म्हणून भारत भूषण
  • अझीझ म्हणून मुकरी
  • दारोगा दिलावर म्हणून सतीश शाह

पुरस्कारसंपादन करा

वर्ष विजेता पुरस्कार निकाल
१९८१ रेखा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकला.
आशा भोसले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका जिंकला.
खय्याम राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट संगीतकार जिंकला.
मंझूर[२] राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक जिंकला.
१९८२ मुझफ्फर अली फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार जिंकला.
खय्याम फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार जिंकला.
रेखा[३] फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार नामांकन.

संदर्भसंपादन करा

  1. ^ Umrao Jaan topactresses, boxofficeindia
  2. ^ "29th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals.
  3. ^ Fimfare Awards Award listings