फारूक शेख हा मुख्यत्वे हिंदी चित्रपटांत भूमिका करणारा अभिनेता आहे. अनेक समांतर चित्रपटांतून फारूकने भूमिका केल्या आहेत तसेच दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे संचालनही केले आहे.

फारुक शेख
फारुक शेख
जन्म फारुक शेख
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता