उदित राज

भारतीय राजकारणी

उदित राज हे वायव्य दिल्लीचे प्रतिनिधित्व करणारे सांसद आहेत.

उदित राज
विद्यमान
पदग्रहण
२३ फेब्रुवारी, इ.स. २०१६

भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य[१]
विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
मागील कृष्ण तीर्थ

जन्म १ जानेवारी, १९६१ (1961-01-01) (वय: ६३)
अलाहाबाद उत्तर प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी सीमा राज
अपत्ये एक मुलगी, एक मुलगा
निवास नवी दिल्ली,
धर्म बौद्ध
संकेतस्थळ Udit Raj

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Dalit leader Udit Raj joins BJP". डीएनए.