उत्तर सोलापूर तालुका
महाराष्ट्रातील तहसील, भारत
(उत्तर सोलापूर या पानावरून पुनर्निर्देशित)
उत्तर सोलापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात तालुका आहे.एकूण ११ तालुके आहेत त्यापैकी उत्तर सोलापूर तालुका हा सर्वात लहान तालुका आहे.
उत्तर सोलापूर उत्तर सोलापूर | |
---|---|
महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्हा जिल्ह्याच्या नकाशावरील उत्तर सोलापूर दर्शविणारे स्थान | |
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | सोलापूर उपविभाग |
मुख्यालय | सोलापूर |
क्षेत्रफळ | ७११ कि.मी.² |
लोकसंख्या | ९६०८०३ (२००१) |
लोकसंख्या घनता | १३०५/किमी² |
लोकसभा मतदारसंघ | सोलापूर (लोकसभा मतदारसंघ) |
विधानसभा मतदारसंघ | सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ |
आमदार | विजयकुमार सीद्रमप्पा देशमुख |
पर्जन्यमान | ६१७.३ मिमी |
कार्यालयीन संकेतस्थळ |
तालुक्यातील गावे
संपादन- अकोलेकाटी
- बाणेगाव
- बेलाटी
- भागाईवाडी
- भाटेवाडी
- भोगाव (उत्तर सोलापूर)
- डरफळ
- डोणगाव
- एकरुख
- गुळवंची
- हगळूर
- हिप्परगे
- हिरज
- होंसाळ
- इंचगाव
- कळमाण
- करंबा (उत्तर सोलापूर)
- कवठे (उत्तर सोलापूर)
- खेड (उत्तर सोलापूर)
- कोंडी
- कौठाळी
- मारदी (उत्तर सोलापूर)
- मोहितेवाडी (उत्तर सोलापूर)
- नांदुर
- नांनज
- नरोटेवाडी
- पडसाळी
- पाकणी
- पाथरी (उत्तर सोलापूर)
- राळेरास
- रानमासळे
- साखरेवाडी
- समशापूर
- सेवालालनगर
- शिवणी (उत्तर सोलापूर)
- तरटगाव (उत्तर सोलापूर)
- तेळगाव
- तिऱ्हे
- वडाळा (उत्तर सोलापूर)
- वांगी (उत्तर सोलापूर)