अक्कलकोट तालुका
अक्कलकोट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या अकरा तालुक्यांपैकी एक आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,१४,५७० होती.[१]
तालुक्यातील गावे
संपादन- अकटनाळ
- अक्कलकोट
- आळगे
- आंदेवाडी
- आंदेवाडी बुद्रुक
- आंदेवाडी खुर्द
- अंकळगे
- आरळी (अक्कलकोट)
- बडोळे बुद्रुक
- बडोळे खुर्द
- बागेहळ्ळी
- बांजगोळ
- बऱ्हाणपूर (अक्कलकोट)
- बासळेगाव
- बसवगीर
- बावकरवाडी
- भोसगी
- भुरीकवठे
- बिंजगेर
- बोबलाड
- बोरेगाव
- बोरगाव (अक्कलकोट)
- बोरोटी बुद्रुक
- बोरोटी खुर्द
- चपळगाव
- चपळगाववाडी
- चिक्काहळ्ळी
- चिंचोळी (अक्कलकोट)
- चुंगी
- दहिताणे
- दहिताणेवाडी
- दर्शनाळ
- देवीकवठे
- धारसंग
- दोड्याळ
- डोंबरजावळगे
- दुधाणी
- गाळोरगी
- गौडगाव बुद्रुक
- घोळसगाव
- घुंगरेगाव
- गोगाव
- गौडगाव खुर्द
- गुड्डेवाडी
- गुरववाडी (अक्कलकोट)
- हैदरे
- हाळचिंचोळी
- हाळहळ्ळी
- हांदरळ
- हांजगी
- हन्नुर
- हासपुर
- हत्तीकाणबास
- हिळ्ळी
- हिंगणी (अक्कलकोट)
- इब्राहिमपूर (अक्कलकोट)
- इटगे
- जैनपूर
- जाकापूर
- जेऊर (अक्कलकोट)
- जेऊरवाडी
- कडबगाव
- काजीकाणबास
- कळप्पावाडी
- काळेगाव
- काळहिप्पारगे
- काळकरजाळ
- कांठेहळ्ळी
- करजगी
- करजळ
- केगाव बुद्रुक
- केगाव खुर्द
- खैराट (अक्कलकोट)
- खाणापूर (अक्कलकोट)
- किणी
- किणीवाडी
- किरणाळ्ळी
- कोळेकरवाडी
- कोळीबेट
- कोन्हाळी
- कोरसेगाव
- कुडाळ (अक्कलकोट)
- कुमठे
- कुरनुर
- महालक्ष्मीनगर
- माईणदरगी
- मामदाबाद (अक्कलकोट)
- मांगरूळ (अक्कलकोट)
- मराठवाडी (अक्कलकोट)
- मातणहळ्ळी
- म्हैसाळगे
- म्हेत्रे
- मिराजगी
- मोट्याळ
- मुगळी
- मुंढेवाडी
- नागणहळ्ळी
- नागणसुर
- नागोरे
- नन्हेगाव
- नाविंदगी
- निमगाव (अक्कलकोट)
- पाळापूर
- परमानंदनगर
- पितापूर
- रामपूर (अक्कलकोट)
- रामतीर्थ (अक्कलकोट)
- रूद्देवाडी
- सादळापूर
- साफळे
- सलगर (अक्कलकोट)
- समर्थनगर
- सांगवी बुद्रुक
- सांगवी खुर्द
- सांगोगी
- सांगोगी आळंद
- सतानदुधाणी
- सेवालालनगर (अक्कलकोट)
- सेवानगर (अक्कलकोट)
- शावळ
- शेगाव (अक्कलकोट)
- शिरसी (अक्कलकोट)
- शिरवळ (अक्कलकोट)
- शिरवळवाडी
- सिंदखेड (अक्कलकोट)
- सिन्नूर
- सोळासेलामणतांडा
- सुळेरजावळगा
- सुलतानपूर (अक्कलकोट)
- ताडवळ
- तळेवाड
- तोळनूर
- तोरानी
- उदगी
- उमरगे
- वसंतराव नाईकनगर
- विजयनगर (अक्कलकोट)
- वागदरी (अक्कलकोट)
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Census statistics" (PDF). solapur.gov.in.