मोहोळ तालुका
मोहोळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर मोहोळ तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.पुणे व सोलापूर या दोन शहरांना जोडणारा महामार्ग 65 मोहोळमधून जाते
- कृषी विभाग:
?मोहोळ महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | मोहोळ |
पंचायत समिती | मोहोळ |
कोड • आरटीओ कोड |
• MH13 |
- राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्र मोहोळ. (महात्मा फुले कृषी विध्यापिठ राहुरी संलग्न)
- कृषी विज्ञान केंद्र मोहोळ. (महात्मा फुले कृषी विध्यापिठ राहुरी संलग्न)
- प्रशासकीय कार्यालये:
- तहसील कार्यालय मोहोळ.
- पंचायत समिती कार्यालय मोहोळ.
- नगर परिषद मोहोळ.
- पोलीस ठाणे मोहोळ #भुमी अभिलेख यांचे कार्यालय
तालुक्यातील गावे
संपादन- आढेगाव (मोहोळ)
- आंगर
- अंकोळी
- अरबाळी
- अर्धनारी
- अर्जुनसोंड
- आष्टे (मोहोळ)
- आष्टी (मोहोळ)
- औंधी
- बैरागवाडी (मोहोळ)
- भैरोवाडी
- भांबेवाडी
- भोईरे
- बितळे
- बोपळे
- चिखली (मोहोळ)
- चिंचोळीकटी
- दादापूर
- देगाव (मोहोळ)
- देवडी
- धायंगडेवाडी
- ढोकबाबुळगाव
- डिकसळ (मोहोळ)
- एकुर्के
- गालंडवाडी
- घाटणे (मोहोळ)
- घोडेश्वर
- घोरपडी (मोहोळ)
- गोटेवाडी
- हरळवाडी
- हिंगणी (मोहोळ)
- हिवरे
- इचगाव
- जामगाव बुद्रुक
- जामगाव खुर्द
- कामटी बुद्रुक
- कामटी खुर्द
- काटेवाडी
- खंडाळी
- खंडोबाचीवाडी
- खरकटणे
- खवणी
- खुणेश्वर
- कोळेगाव
- कोंबडवाडी
- कोन्हेरी
- कोरवळी
- कोठाळे (मोहोळ)
- कुरणवाडी
- कुरूळ (मोहोळ)
- लामणतांडा (मोहोळ)
- लांबोटी
- मालिकपेठ
- मांगौळी
- मासळेचौधरी
मिरी (मोहोळ) मोहोळ मोरवंची मुंढेवाडी (मोहोळ) नजीकपिंपरी नाळबंदवाडी नांदगाव (मोहोळ) नारखेड पापरी परमेश्वर पिंपरी पासळेवाडी पाटकुळ पवारवाडी (मोहोळ) पिरटाकळी पेणुर पोखरापूर पोफळी (मोहोळ) रामहिंगणी सारोळे (मोहोळ) सौंदणे सावळेश्वर (मोहोळ) सय्यदवरवडे शेजबाभुळगाव शेतफळ शिंगोळी शिरापूर सिद्देवाडी सोहाळे टाकळी (मोहोळ) तांबोळे तरटगाव (मोहोळ) तेलंगवाडी वडाचीवाडी (मोहोळ) वड्डेगाव वाडवळ वाफाळे (मोहोळ) वाघोळी (मोहोळ) वाघोळीवाडी वाळुज वरकुटे वटवटे विरावडे बुद्रुक विरावडे खुर्द यावली (मोहोळ) येल्लमवाडी येणकी येवती (मोहोळ)
संदर्भ
संपादनhttp://www.census2011.co.in/data/subdistrict/4248-mohol-solapur-maharashtra.html