करमाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या अकरा तालुक्यांपैकी एक आहे.

२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३३,३१६ होती.[१]

तालुक्यातील गावे संपादन

कोर्टी - विहाळ - सावडी - दिवेगव्हण - राजुरी पारेवाडी - हिंगणी - देलवडी - पोमलवाडी कुंभारगाव - जिंती - कात्रज - कोंढार चिंचोली टाकळी - खातगाव- केत्तुर - वाशिंबे - गोयेगाव सोगाव ( प‌‌‌ ) - मांजरगाव - पोंदवडी - उंदरगाव रिटेवाडी - उमरड - अंजनडोह - चिकलठाण केडगाव - सोगाव ( पू ) - कुगाव - शेतफळ - दहीगाव मोर्वाड - वंजारवाडी - भोसे - रावगाव - पुणवर पोथरे - जातेगाव.


संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Karmala Taluka facts" (PDF). Collectorate of Solapur. Archived (PDF) from the original on 21 July 2011.