उत्तर कालिमंतान

(उत्तर कालीमंतान या पानावरून पुनर्निर्देशित)

उत्तर कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Utara) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या पूर्व भागात वसला असून तो कालिमांतान भागामधील ५ पैकी एक प्रांत आहे. उत्तर कालिमांतानच्या पश्चिमेस मलेशियाचा सारावाक तर उत्तरेस साबा हे प्रांत स्थित आहेत.

उत्तर कालिमांतान
Kalimantan Utara
इंडोनेशियाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

उत्तर कालिमांतानचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
उत्तर कालिमांतानचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी तांजुंग सेलोर
क्षेत्रफळ ७२,२७५ चौ. किमी (२७,९०६ चौ. मैल)
लोकसंख्या ६,२८,३३१
घनता ८.७ /चौ. किमी (२३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-KU
प्रमाणवेळ यूटीसी+०८:००
संकेतस्थळ http://www.kaltaraprov.go.id/