इ.स. १३७७
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक |
दशके: | १३५० चे - १३६० चे - १३७० चे - १३८० चे - १३९० चे |
वर्षे: | १३७४ - १३७५ - १३७६ - १३७७ - १३७८ - १३७९ - १३८० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मे २२ - पोप ग्रेगोरी अकराव्याने पाच पोपचे फतवे काढून इंग्लिश तत्त्वज्ञानी जॉन वायक्लिफची मते खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- इब्न बतूता - मोरोक्कोचा भटक्या व इतिहासकार.