इलिरिकम
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
इलिरिकम (लॅटिन: Illyricum) हा इ.स.पू. २७ मध्ये स्थापन केलेला एक रोमन प्रांत होता. एड्रियाटिक समुद्राच्या पूर्व किनारपट्टीचा व आतील डोंगराळ भूभागाचा या प्रांतात समावेश होता. पुढे सम्राट व्हेस्पासियनच्या कारकिर्दीमध्ये इ.स. ६९ ते ७९ या काळात या प्रांताचे रुपांतर डॅल्मॅशिया मध्ये झाले.

रोमन साम्राज्याचा इलिरिकम प्रांत