प्राचीन रोममध्ये रोमन साम्राज्याचे प्रांत (लॅटिन: provincia, बहु. provinciae) हे साम्राज्याच्या इटलीच्या बाहेरील प्रदेशांमधील मूलभूत व सर्वात मोठे प्रशासकीय विभाग होते. या प्रांतांचे प्रशासन सामान्यपणे संसदीय दर्जाचे राजकारणी करत.

सम्राट हेड्रियान याच्या वेळचे (इ.स. १२५) रोमन प्रांत