इरोड लोकसभा मतदारसंघ

इरोड (इंग्रजीत Erode) हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००० साली केलेल्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या इरोड मतदारसंघामध्ये इरोड जिल्ह्यातील ३, तिरुपूर जिल्ह्यातील २ तर नामक्कल जिल्ह्यातील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.

तमिळनाडूच्या नकाशावर इरोड मतदारसंघ

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ ए.गणेश मूर्ती मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ सेल्व्हकुमार चिन्नयन अण्णा द्रमुक
सतरावी लोकसभा २०१९-