इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ७०२
इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ७०२ हे १७ फेब्रुवारी, इ.स. २०१४ रोजी अदिस अबाबा पासून रोम मार्गे मिलानला जाणारे विमानोड्डाण होते. बोईंग ७६७-३००ईआर प्रकारच्या या विमानाचे हवेत अपहरण करून जिनीव्हा येथे नेण्यात आले. यातील सगळे २०२ प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप होते.
ईटी-ईएमएफ हे अपहरण झालेले विमान | |
तारीख | १७ फेब्रुवारी, इ.स. २०१४ |
---|---|
स्थळ | सुदान |
जखमी | ० |
मृत्यू | ० |
बचावले | २०२ |
विमान प्रकार | बोईंग ७६७-३००ईआर |
वाहतूक कंपनी | इथियोपियन एअरलाइन्स |
विमानाचा शेपूटक्रमांक | ईटी-ईएमएफ |
पासून | अदिस अबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ |
शेवट | मिलान माल्पेन्सा आंतरराष्ट्रीय विमानतळ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |