इंडोनेशिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी इंडोनेशिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इंडोनेशियाने ९ ऑक्टोबर २०२२ रोजी जपान विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. इंडोनेशियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१८१० ९ ऑक्टोबर २०२२   जपान   सानो क्रिकेट मैदान, सानो   जपान
१८१३ १० ऑक्टोबर २०२२   जपान   सानो क्रिकेट मैदान, सानो   जपान
१८१४ ११ ऑक्टोबर २०२२   जपान   सानो क्रिकेट मैदान, सानो   इंडोनेशिया
१८२१ १५ ऑक्टोबर २०२२   दक्षिण कोरिया   सानो क्रिकेट मैदान, सानो   इंडोनेशिया २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत 'ब' पात्रता
१८२४ १६ ऑक्टोबर २०२२   जपान   सानो क्रिकेट मैदान, सानो   जपान
१८२९ १८ ऑक्टोबर २०२२   जपान   सानो क्रिकेट मैदान, सानो   इंडोनेशिया
१८३१ १८ ऑक्टोबर २०२२   दक्षिण कोरिया   सानो क्रिकेट मैदान, सानो   इंडोनेशिया
२०५० १ मे २०२३   थायलंड   ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन   इंडोनेशिया २०२३ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ
२०५१ २ मे २०२३   मलेशिया   ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन   मलेशिया
१० २०६५ ११ मे २०२३   सिंगापूर   ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन   सिंगापूर
११ २३४९ २० नोव्हेंबर २०२३   कंबोडिया   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   इंडोनेशिया
१२ २३५० २० नोव्हेंबर २०२३   कंबोडिया   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   इंडोनेशिया
१३ २३५१ २१ नोव्हेंबर २०२३   कंबोडिया   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   कंबोडिया
१४ २३५२ २१ नोव्हेंबर २०२३   कंबोडिया   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   इंडोनेशिया
१५ २३५३ २२ नोव्हेंबर २०२३   कंबोडिया   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   कंबोडिया
१६ २३५७ २३ नोव्हेंबर २०२३   कंबोडिया   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   इंडोनेशिया
१७ २४१६ २२ डिसेंबर २०२३   फिलिपिन्स   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   फिलिपिन्स
१८ २४१७ २३ डिसेंबर २०२३   फिलिपिन्स   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   इंडोनेशिया
१९ २४१८ २३ डिसेंबर २०२३   फिलिपिन्स   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   इंडोनेशिया
२० २४१९ २४ डिसेंबर २०२३   फिलिपिन्स   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   फिलिपिन्स
२१ २४२० २४ डिसेंबर २०२३   फिलिपिन्स   उदायाना क्रिकेट मैदान, बाली सामना बरोबरीत
२२ २४२१ २६ डिसेंबर २०२३   फिलिपिन्स   उदायाना क्रिकेट मैदान, बाली   फिलिपिन्स
२३ २४४४ १ फेब्रुवारी २०२४   भूतान   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   इंडोनेशिया २०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक
२४ २४४८ ३ फेब्रुवारी २०२४   कंबोडिया   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   कंबोडिया
२५ २४५१ ५ फेब्रुवारी २०२४   सौदी अरेबिया   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   सौदी अरेबिया
२६ २४५५ ७ फेब्रुवारी २०२४   थायलंड   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   थायलंड