इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२४-२५
इंग्लंड क्रिकेट संघ न्यू झीलंड क्रिकेट संघाविरुद्ध तीन कसोटी सामने खेळण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये न्यू झीलंडचा दौरा करत आहे.[१][२][३][४] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाचा भाग आहे.[५][६]
English cricket team in New Zealand in 2024–25 | |||||
Crowe-Thorpe Trophy | |||||
न्यू झीलंड | इंग्लंड | ||||
तारीख | २८ नोव्हेंबर – १८ डिसेंबर २०२४ | ||||
संघनायक | टॉम लॅथम | बेन स्टोक्स | |||
कसोटी मालिका |
दौऱ्यातील सामना
संपादन२३-२४ नोव्हेंबर २०२४
धावफलक |
न्यूझीलंड पंतप्रधान इलेव्हन
|
वि
|
|
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन२८ नोव्हेंबर – २ डिसेंबर २०२४
धावफलक |
वि
|
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- नेथन स्मिथ (न्यूझीलंड) आणि जेकब बेथेल (इंग्लंड) या दोघांनीही कसोटी पदार्पण केले.
- जो रूट (इंग्लंड) त्याची १५०वी कसोटी खेळला.[७]
- ऑली पोप आणि हॅरी ब्रूक (इंग्लंड) या दोघांनी कसोटीत अनुक्रमे ३,००० आणि २,००० धावा पूर्ण केल्या.[८][९]
- केन विल्यमसन (न्यूझीलंड) ने कसोटीत ९,००० धावा पूर्ण केल्या.[१०]
- ब्रायडन कार्स (इंग्लंड) ने कसोटीत पहिले पाच बळी आणि दहा बळी घेतले.[११][१२]
- जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड १२, न्यूझीलंड ०.
नोंदी
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "क्राइस्टचर्च, वेलिंग्टन, हॅमिल्टन येथे न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी मालिकेचे यजमानपद". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "२०२४ च्या न्यूझीलंडच्या कसोटी दौऱ्यासाठी इंग्लंडचा प्रवास निश्चित". स्काय स्पोर्ट्स. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "न्यूझीलंडमधील इंग्लंड कसोटीसाठी ठिकाणे जाहीर". स्पोर्ट्सस्टार. ९ एप्रिल २०२४. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "क्राइस्टचर्च, वेलिंग्टन आणि हॅमिल्टन मैदाने इंग्लंड पुरुषांचा न्यूझीलंडचा कसोटी दौऱ्यांचे यजमान". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड विश्व कसोटी अजिंक्यपद २०२५ न्यूझीलंड दौऱ्यासाठी वेळापत्रक, ठिकाणे निश्चित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ९ एप्रिल २०२४. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "क्राइस्टचर्च, वेलिंग्टन आणि हॅमिल्टन पुढील उन्हाळ्यात ब्लॅककॅप्स विरुद्ध इंग्लंड कसोटी आयोजित करतील". स्टफ. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड सामन्यात जो रूट १५०व्या कसोटीसाठी सज्ज". सिटी ए.एम. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "हॅरी ब्रूकच्या शानदार शतकासह २००० कसोटी धावा पूर्ण, ऑल टाइम रेकॉर्ड थोडक्यात गमावला". इंडिया टीव्ही. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडचे पुढील पिढीतील स्टार ब्रूक, पोप यांनी पहिल्या न्यूझीलंड कसोटीत कसोटी क्रिकेटमध्ये नवीन उच्चांक गाठला". हिंदुस्तान टाईम्स. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "९००० कसोटी धावा पूर्ण करणारा केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज". इंडिया टुडे. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "कार्सचे कारकिर्दीतील सर्वोत्तम कसोटी गोलंदाजी पृथ्थकरण, इंग्लंडची १-० आघाडी". क्रिकबझ. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव कार्सचे पहिले दहा बळी". याहू स्पोर्ट्स. ४ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.