ज्यो रूट
(जो रूट या पानावरून पुनर्निर्देशित)
जोसेफ एडवर्ड जो रूट (३० डिसेंबर, इ.स. १९९० - ) हा इंग्लंड क्रिकेट संघातील एक प्रमुख फलंदाज आहे. त्याच बरोबर तो उत्तम क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. ज्यो रूट ने एकदिवसीय क्रिकेट मधील पदार्पण भारताविरूद्ध केले होते.