ब्रायडन अलेक्झांडर कार्स (३१ जुलै, १९९५:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.