अर्न्स्ट इंगमार बर्गमन, वाइल्ड स्टॉबेरीज चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान

अर्न्स्ट इंगमार बर्गमन; स्वीडिश: Ernst Ingmar Bergman (जुलै १४,इ.स. १९१८ - जुलै ३०,इ.स. २००७) हे नऊ वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकणारे स्विडिश चित्रपट, नाटक व ऑपेरा दिग्दर्शक होते. आधुनिक चित्रपटातील सर्वोत्कृष्ठ व सर्वाधिक प्रभावकारक चित्रपट दिग्दर्शकापैकी एक म्हणून ते ओळखले जातात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.