आर्जेन्टाइन ग्रांप्री


आर्जेन्टाइन ग्रांप्री (इंग्लिश: Argentine Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस शहरामधील ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. ही शर्यत १९५३ ते १९९८ दरम्यान आर्जेन्टिना देशाच्या बुएनोस आइरेस शहरात २१ वेळा खेळवली गेली.

आर्जेन्टिना आर्जेन्टाइन ग्रांप्री
Autódromo Oscar y Juan Gálvez Circuito N° 6 por Senna.svg
ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ
बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना
फेऱ्या ७२
सर्किटची लांबी ४.२५९ कि.मी.
(२.६४६ मैल)
शर्यत लांबी ३०६.६४८ कि.मी.
(१९०.५४२ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती २१
पहिली शर्यत १९५३
शेवटची शर्यत १९९८
सर्वाधिक विजय (चालक) आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ (४)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ (४)

सर्किटसंपादन करा

ऑटोड्रोम उवान वाय ऑस्कर गालेवेझसंपादन करा

ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझसंपादन करा

ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ ला ऑटोड्रोम उवान वाय ऑस्कर गालेवेझ म्हणुन सुद्दा ओळखले जाते.

विजेतेसंपादन करा

वारंवार विजेते चालकसंपादन करा

एकुण विजय चालक शर्यत
  हुआन मॅन्युएल फंजिओ १९५४, १९५५, १९५६, १९५७
  एमर्सन फिटीपाल्डी १९७३, १९७५
  डेमन हिल १९९५, १९९६

वारंवार विजेते कारनिर्मातासंपादन करा

एकुण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
  विलियम्स एफ१ १९८०, १९९५, १९९६, १९९७
  स्कुदेरिआ फेरारी १९५३, १९५६, १९९८
  मसेराती १९५४, १९५७
  कुपर कार कंपनी १९५८, १९६०
  मॅकलारेन १९७४, १९७५
  टीम लोटस १९७३, १९७८

वारंवार विजेते इंजिन निर्मातासंपादन करा

एकुण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
  फोर्ड मोटर कंपनी * १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१
  स्कुदेरिआ फेरारी १९५३, १९५६, १९९८
  रेनोल्ट एफ१ १९९५, १९९६, १९९७
  मसेराती १९५४, १९५७
  क्लायमॅक्स १९५८, १९६०

* Built by कॉसवर्थ

हंगामानुसार विजेतेसंपादन करा

 
क्र.१५ संरचना (१९७४-१९८१)
 
क्र.९ संरचना (१९७१-१९७३)
 
क्र.२ संरचना (१९५३-१९६०) (घड्याळाच्या विरूद्ध दिशेने (१९५४))

A pink background indicates an event which was not part of the फॉर्म्युला वन World Championship.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९९८   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.६ माहिती
१९९७   जॅक्स व्हिलनव्ह विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१ माहिती
१९९६   डेमन हिल विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१ माहिती
१९९५   डेमन हिल विलियम्स एफ१-रेनोल्ट एफ१ माहिती
१९९४
-
१९८२
शर्यत आयोजीत नाही
१९८१   नेल्सन पिके ब्राभॅम-फोर्ड मोटर कंपनी ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.१५ माहिती
१९८०   ऍलन जोन्स विलियम्स एफ१-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७९   जॅक लाफित एक्विपे लिजीएर-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७८   मारीयो आन्ड्रेट्टी टीम लोटस-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७७   जोडी स्केकटर वाल्टर वुल्फ रेसिंग-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७६ शर्यत आयोजीत नाही
१९७५   एमर्सन फिटीपाल्डी मॅकलारेन-फोर्ड मोटर कंपनी ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.१५ माहिती
१९७४ साचा:देश माहिती न्यू झीलॅंड डेनी हुल्म मॅकलारेन-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७३   एमर्सन फिटीपाल्डी टीम लोटस-फोर्ड मोटर कंपनी ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.९ माहिती
१९७२   जॅकी स्टुवर्ट टायरेल रेसींग-फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७१ साचा:देश माहिती न्यू झीलॅंड ख्रिस आमोन मट्रा माहिती
१९७०
-
१९६१
शर्यत आयोजीत नाही
१९६० साचा:देश माहिती न्यू झीलॅंड ब्रुस मॅकलारेन कुपर कार कंपनी-क्लायमॅक्स ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.२ माहिती
१९५९ शर्यत आयोजीत नाही
१९५८   स्टिरलींग मोस कुपर कार कंपनी-क्लायमॅक्स ऑटोड्रोम ऑस्कर अलफ्रेडो गाल्वेझ क्र.२ माहिती
१९५७   हुआन मॅन्युएल फंजिओ मसेराती माहिती
१९५६   लुइगी मुस्सू
  हुआन मॅन्युएल फंजिओ
स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९५५   हुआन मॅन्युएल फंजिओ मर्सिडीज-बेंझ माहिती
१९५४   हुआन मॅन्युएल फंजिओ मसेराती माहिती
१९५३   अल्बर्टो अस्कारी स्कुदेरिआ फेरारी माहिती

हेसुद्धा पहासंपादन करा

  1. फॉर्म्युला वन
  2. २०१९ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ