आयएनएस खांदेरी (१९६८)

(आय.एन.एस. खांदेरी (एस५१) या पानावरून पुनर्निर्देशित)

आयएनएस खांदेरी (एस५१) ही भारताची स्कॉर्पीन श्रेणीतील पाणबुडी आहे. या पाणबुडीचे दि.१२ जानेवारी २०१७ रोजी मुंबईच्या माझगांव डॉक येथे लोकार्पण करण्यात आले. या पाणबुडीचे बांधणी एमडीआयएल व डीसीएनएस या फ्रेंच कंपन्यांचे सहकार्याने करण्यात आले आहे.[]

इतिहास
भारत नौसैनिक ध्वज भारतीय नौसेनाभारत
श्रेणी व प्रकार:
नाव: आयएनएस खांदेरी
स्थानिक नाम: खांदेरी
मालक:
चालक:
जहाज नोंदणी बंदर:
मार्ग:
आदेशित: इ.स. २००५
प्रदान:
बांधणारे: माझगांव डॉक
किनारा:
यार्ड क्रमांक:
मार्ग क्र:
विमोचित: १२ जानेवारी, इ.स. २०१७
पूर्णता:
पुनर्क्रियान्वयन:
पुनर्नामाभिधान:
पुनर्वर्गीकरण:
पुनर्बांधणी:
गृहबंदर:
ओळख:
ध्येय:
उपनाव/वे:
सन्मान व
पुरस्कार:
कब्जा:
नोंदी:
बिल्ला:
सर्वसाधारण वैशिष्ट्ये
श्रेणी व प्रकार: साचा:Sclass-पाणबुडी
वजन टनात:
प्रतिसारण:
  • १,९५० ट (१,९१९ लाँग टन)
    समुद्रपातळीवर
  • २,४७५ ट (२,४३६ लाँग टन)
    पाण्याखाली
लांबी: ९१.३ मी (२९९ फूट ६ इंच)
बीम: ७.५ मी (२४ फूट ७ इंच)
उंची:
डुबावा: ६ मी (१९ फूट ८ इंच)
कर्षण:
खोली:
डेक्स:
रॅंप्स:
गती:
  • १६ नॉट (३० किमी/ता; १८ मैल/तास)
    समुद्रपातळीवर
  • १५ नॉट (२८ किमी/ता; १७ मैल/तास)- पाण्याखाली
पल्ला:
  • २०,००० मैल (३२,००० किमी) ला
    ८ नॉट (१५ किमी/ता; ९.२ मैल/तास) समुद्रपातळीवर
  • ३८० मैल (६१० किमी) ला
    १० नॉट (१९ किमी/ता; १२ मैल/तास) पाण्याखाली
चाचणी खोली: २५० मी (८२० फूट)
नौका व
विमाने:
क्षमता:
दल:
एकूण कर्मी: ७५ (८ अधिकारी अंतर्भूत)
कर्मीदल:
सक्रियन कालावधी:
शस्त्रसंभार:
  • १० नग, ५३३ मिमी (२१ इंच) टॉर्पेडो, ज्यात 65E/SAET-60 प्रकारच्या टॉर्पेडोचे २२ संच आहेत.
  • ४४ नग, सुरूंग टॉर्पेडो ऐवजी
असलेली विमाने:
विमानन सुविधा:

नावाचा इतिहास

संपादन

छत्रपती शिवाजी यांनी १७ व्या शतकात लढाईसाठी अरबी समुद्रात असलेल्या खांदेरी या जलदुर्गाचा वापर केला होता. त्या दुर्गाची या लढाईत व तत्सम इतर लढायात महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे या पाणबुडीस हे समर्पक नाव देण्यात आले आहे.[]

सिद्धता

संपादन

या पाणबुडीवर जहाजांवर मारा करणारी क्षेपणास्त्रे बसविण्यात येणार आहेत.[] शत्रुला चकवा देण्यासाठी यामध्ये उच्च दर्जाची स्टेल्थ प्रणाली बसविण्यात आलेली आहे. खोल समुद्रात किंवा समुद्र-पातळीवर असतांना ही पाणबुडी टॉरपेडो, नौकाविरोधी क्षेपणास्त्रे इत्यादी दागू शकते. तसेच, समुद्रात सुरूंग पेरणे, माहिती संकलन, टेहळणी, शत्रुच्या युद्धनौका व पाणबुड्या इत्यादी विरोधातही मोहिम पार पाडण्याची या पाणबुडीत क्षमता आहे.[]

इतर माहिती

संपादन
  • किंमत=10200Cr.
  • वजन=
  • आकार=
  • वाहक क्षमता=
  • लांबी=
  • वेग=ताशी २० सागरी मैल[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b c तरुण भारत,नागपूर - ईपेपर - १३/०१/२०१७ - पान क्र.१, 'आयएनएस खांदेरी' पाणबुडीचे लोकार्पण, Check |दुवा= value (सहाय्य). १३/०१/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b लोकमत,नागपूर - ईपेपर - १३/०१/२०१७ - पान क्र.४, 'आयएनएस खांदेरी' पाणबुडीचे जलावतरण, Check |दुवा= value (सहाय्य). १३/०१/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)