आयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७

आयर्लंड क्रिकेट संघाने मे २०१७ मध्ये दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा केला.[१] इंग्लंड आणि वेल्स येथे पुढील महिन्यात होणाऱ्या २०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडच्या सरावाचा एक भाग म्हणून ही मालिका आयोजित करण्यात आली होती.[१] इंग्लंडमध्ये हे दोन संघ पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळले.[२][३] इंग्लंडने मालिकेमध्ये २-० असा विजय मिळवला. [४]

आयर्लंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७
इंग्लंड
आयर्लंड
तारीख ५ मे – ७ मे २०१७
संघनायक आयॉन मॉर्गन विल्यम पोर्टरफिल्ड
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा ज्यो रूट (१२२) विल्यम पोर्टरफिल्ड (९५)
सर्वाधिक बळी आदिल रशीद (६) पीटर चेस (५)

संघ संपादन

  इंग्लंड[५]   आयर्लंड[६]

एकदिवसीय मालिका संपादन

१ला एकदिवसीय सामना संपादन

५ मे २०१७
११:००
धावफलक
आयर्लंड  
१२६ (३३ षटके)
वि
  इंग्लंड
१२७/३ (२० षटके)
ॲलेक्स हेल्स ५५ (३९ षटके)
पीटर चेस ३/४४ (८ षटके)
इंग्लंड ७ गडी व १८० चेंडू राखून विजयी
काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: अलीम दार (पा) आणि रॉब बेली (इं)
सामनावीर: आदिल रशीद (इं)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी
  • हा आयर्लंडचा इंग्लंडमधील पहिला एकदिवसीय सामना.[७]
  • लियाम प्लंकेटचा (इं) ५० वा एकदिवसीय सामना.[७]
  • आदिल रशीदचे (इं) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी.[८]

२रा एकदिवसीय सामना संपादन

७ मे २०१७
११:००
धावफलक
इंग्लंड  
३२८/६ (५० षटके)
वि
  आयर्लंड
२४३ (४६.१ षटके)
आयॉन मॉर्गन ७६ (७९)
बॅरी मॅककॅर्थी २/६१ (१० षटके)
इंग्लंप ८५ धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि टिम रॉबिन्सन (इं)
सामनावीर: ज्यो रूट (इं)
  • नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ a b "२०१७ मध्ये इंग्लंड, आयर्लंडविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "लॉर्ड्सवर इंग्लंड आयर्लंडशी मुकाबला करणार". इसीबी (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "आयर्लंड इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक एकदिवसीय मालिका खेळणार". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-06-30. २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "इंग्लंड वि आयर्लंड: ज्यो रूटच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर यजमानांचा लॉर्ड्सवर मालिकाविजय". बीबीसी स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "इंग्लंडचा आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि चॅंपियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय संघातून रॅंकिन बाहेर; केव्हिन ओ'ब्रायन आणि स्टर्लिंगचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ a b "आदिलचे पाच बळी ऐतिहासिक एकदिवसीय सामन्यात आयर्लंडची वाताहत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "इंग्लंड वि आयर्लंड: ब्रिस्टलमध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये यजमानांचा विजय". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २१ मे २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे संपादन