आयनार गेऱ्हार्डसन (नॉर्वेजियन: Einar Gerhardsen; १० मे १८९७ - १९ नोव्हेंबर १९८७) हा नॉर्वे देशाचा तीन वेळा पंतप्रधान आहे. तो १९४५-५१, १९५५-६३ व १९६३-६५ दरम्यान एकूण १७ वर्षे ह्या पदावर होता.

आयनार गेर्हार्डसन

नॉर्वेचा पंतप्रधान
कार्यकाळ
२५ सप्टेंबर १९६३ – १२ ऑक्टोबर १९६५
राजा ओलाव्ह पाचवा
मागील जोन लिंग
पुढील पेर बॉर्टेन
कार्यकाळ
२२ जानेवारी १९५५ – २८ ऑगस्ट १९६३
राजा हाकोन सातवा
ओलाव्ह पाचवा
मागील ओस्कर टोर्प
पुढील जोन लिंग
कार्यकाळ
२५ जून १९४५ – ९ नोव्हेंबर १९५१
राजा हाकोन सातवा
मागील योहान निगोर्सव्होल
पुढील ओस्कर टोर्प

जन्म १० मे, १८९७ (1897-05-10)
आकेशुस, नॉर्वे
मृत्यू १९ नोव्हेंबर, १९८७ (वय ९०)
राजकीय पक्ष मजूर पक्ष