नॉर्वेचा सातवा हाकोन
(हाकोन सातवा, नॉर्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
हाकोन सातवा (जन्मनाव: Christian Frederik Carl Georg Valdemar Axel; ३ ऑगस्ट १८७२, कोपनहेगन - २१ सप्टेंबर १९५७, ओस्लो) हा नॉर्वे देशाचा पहिला राजा होता. इ.स. १९०५ साली नॉर्वे व स्वीडन ह्यांचे संयुक्त राज्य संपुष्टात आल्यानंतर हाकोन राज्यपदावर आला. तो १८ नोव्हेंबर १९०५ ते मृत्यूपर्यंत ह्या पदावर होता.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील ऑस्कार दुसरा |
नॉर्वेचा राजा १९०५-१९५७ |
पुढील ओलाव्ह पाचवा |